Skip to content Skip to footer

केदार शिंदे यांची भेट

आज २१-०९-२३ रोजी श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने फडके श्री गणपती मंदिरास सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी भेट दिली. या वेळेला ट्रस्टतर्फे श्री. हेमंत जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बाप्पाची तसबीर व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला. बाप्पांच्या दर्शनाने समाधान मिळाल्याचे श्री. केदार शिंदे यांनी सांगितले. परत दर्शनाला येण्याचा मानस श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

mrमराठी