Skip to content Skip to footer

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या पूजित व मंत्रित अक्षतांचे दर्शन व पूजन

फडके श्री गणपती मंदिर, गिरगांव येथे शुक्रवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंगल अक्षत कलशाचे स्वागत ट्रस्टतर्फे सौ. उज्ज्वला मेहेंदळे, श्री. यशोधन दिवेकर आणि श्री. मिलींद वझे या विश्वस्तांनी केले. सर्व रामभक्तांशी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत जोशी यांनी संवाद साधला. यावेळी गिरगावातील नागरिक, आयोजक विश्व हिंदू परिषद, गिरगांव नगराचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

श्रीराम अक्षता कलश पूजन
श्रीराम अक्षता कलश पूजन _१
mrमराठी