Skip to content Skip to footer

दिवाळी फराळ, 10 नोव्हेंबर 2023

धी य. गो. गं. फडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि मलबार हिल रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळ दिनांक १०~११~२३ रोजी सकाळी ११वाजता *दिवाळी फराळ* देण्यात आला.ट्रस्टच्या यशोमंगल सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ३० विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ देण्यात आला. या कार्यक्रमात चिकित्सक समूहच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजयालक्ष्मी शिंदे आणि श्रीमती देशमुख उपस्थित होत्या. फडके मंदिरातर्फे विश्वस्त श्री. सुरेश डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत जोशी उपस्थित होते.त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी केला.

image(4)
image(3)
image(2)
image
image(1)
mrमराठी