Skip to content Skip to footer

डोंगरी बालसुधारगृह 'दिवाळी फराळ'

धी य. गो. गं. फडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि मलबार हिल रोटरी क्लब* यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७~११~२३ रोजी सकाळी ११वाजता डोंगरी बालसुधारगृह येथील मुले, मुली आणि कर्मचारीवृंदास *दिवाळी फराळ* देण्यात आला दिवाळी फराळया कार्यक्रमात सुधारगृहाचे मुख्य श्री.कंठीकर आणि सौ. मोरे मॅडम आणि कर्मचारी वर्ग,रोटरी क्लब मलबार हिलच्या सौ. प्रेरणा अय्यर ,सौ. मोहिनी काळे या प्रमुख पाहुण्या आणि सौ. दीप्ती डोंगरे या त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या.फडके मंदिरातर्फे विश्वस्त श्री. सुरेश डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्य गुरुजी श्री. केळकर,श्री. उमेश थळे , सौ. गायत्री जोशी आणि श्री. अविनाश वेदपाठक यांच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे नेटके नियोजन समुपदेशक सौ. शैला गोखले यांनी केले.

mrमराठी