एतिहास
फडके मंदिराचा समृद्ध वारसा शोधा - भक्ती आणि परंपरेचा वारसा.
देवगणांत श्रीगणेशाचे महत्त्व असेच परिपूर्ण आहे. मनःकामना पूर्ण करणाऱया ह्या देवावर भक्तांची अढळ श्रद्धा असते. मुंबापुरीतील गिरगावात गणेशभक्तांचे फडके श्रीगणपती मंदिर हे श्रद्धास्थान आहे. इतिहास घडविणारे मंदिर म्हणून फडके श्रीगणपती मंदिराकडे अंगुलिनिर्देश कराव लागेल. इ.स.१८६५ मध्ये अलिबाग (रायगड) जिल्हय़ातील आवास गावचे श्री गोविंद गंगाधर फडके हे मुंबईत राहण्यास आले.
आत्मज्ञानाचा प्रवास: आम्ही तुम्हाला दैवी प्रेम आणि कृपा अनुभवण्यासाठी आमंत्रित करतो
सेवा
श्रीगणेशाची सेवा करा आणि आशीर्वाद घ्या. चला भक्तीत एकरूप होऊया!
बातम्या